लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
वरवरच्या वाटत असल्या जरी जखमा त्या, खोलवर कुणीतरी रुजवल्यात
असंच नाही लाभलं, सुख आनंदाचं यातना, वेदना हुंडा देऊन उजवल्यात
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !