लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
लाखदा प्रयत्न करतो टाळायचा तरीही पाऊलं मात्र, तुझ्याकडेच वळतात
आता वाटेलाच विचारावं म्हणतो एखाद्याला, इतकं का छळतात ?
☘ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !