लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
ज्यांना जमलं ते प्रत्यक्ष भेटून गेले उरलेले नंतर सरणावर आले होते
औपचारिकता पाळली साऱ्यांनी एकालाही ठाऊक नाही काय झाले होते
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !