लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
तुला पाहिलं की आठवतं बरंच तू जाताच विसरायला होतं सारं
मलाही कळेना दिशा कशा हरवल्या अन हे कोणतं फिरू लागलं वारं
🚩 *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !