लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
बऱ्याचदा हिंमत केली सांगायची दरवेळी शब्द ओठातच अडकले
लिंपून सावरलं ज्या नात्यांना ते असे कसे, मध्येच तडकले
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !