लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
वेळ नाही माझ्याकडे म्हणत वेड तिने अनेकांना लावलं होतं
तोबा गर्दी झाली अप्सरा पहावया एरव्ही कोण कुणासाठी धावलं होतं
☘ *सागरराजे निंबाळकर* ☘
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !