लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
ती एक अवाक्षर बोलली नाही सारं सांगून गेल्या पाऊलखुणा
हातातल्या मेहंदीवर नाव त्रयस्थाचं मी केवळ चार दिसांचा पाहुणा
$ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !