लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
ती माझी नी मी आहे तिचा नेहमीच राहिलो ह्या भ्रमात
स्वकीयांची यादी पाहिली तिची मी नव्हतोच कुठल्या क्रमात
☘ *सागरराजे निंबाळकर* ☘
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !