लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
स्वाक्षऱ्या फक्त माझ्या होत्या बाकी तिनेच केलेले करार सारे
जसं नाव येतं वादळावर अन क्षणात होतात फरार वारे
$ *सागरराजे निंबाळकर* $
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !