लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
दिवसरात्र झटूनही ज्याच्या नशिबी फाटकं धोतर नी सुकलेली मोळी
तोच करतो खऱ्या अर्थाने संसार मांडून प्रपंचाच्या समांतर ओळी
$ *सागरराजे निंबाळकर* $
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !