लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
फुलांचे बोलणे कळता रडाया लागलो मीच कारण त्या दुःखाचं का असा वागलो
रडाया लागलो कळता फुलांचे बोलणे आपल्या भल्यासाठी मुक्या जीवास तोलणे
रडाया लागलो फुलांचे बोलणे कळता घाव कोणता त्यांच्या जिव्हारी भळभळता
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !