लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
साऱ्यांनीच आलिंगन दिलं, पण तुझ्या मिठीत जाणवलं वेगळेपण
जसा, अथांग सागराच्या वाळूमध्ये गवसावा एखादा, मोत्याचा कण
☘ *सागरराजे निंबाळकर* ☘
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !