लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
तिला वाटलं मोडेन संसार म्हणून मला तिने, लाखो शपथा घातल्या
नाहीच कळालं तिला प्रेम आजही ना जाणल्या तिने भावना आतल्या
☘ *सागरराजे निंबाळकर* ☘
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !