लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
आईच्या पाया पडलो की वाटतं, मी आलो देवाच्या द्वारी
लहानाचं मोठं केलं आईने आता, आई माझी जबाबदारी
☘ *सागरराजे निंबाळकर* ☘
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !