लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
मोजकंच बोलणं असायचं तिचं तरी बरंच काही बोलून जायची
बंद कवाडं माझ्या हृदयाची माझ्या नकळत खोलून जायची
💲 *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !