लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
सारंच मनाजोगं होत नाही आपुल्या कधीकधी यावं लागतं, थोडं मागे
लाख परिश्रमांनी शिवावी चादर अन उसवावे कळत नकळत धागे
☘ *सागरराजे निंबाळकर* ☘
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !