लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
साऱ्याच गोष्टी कशा करायच्या नावे काही मी राखून ठेवल्यात हाताशी
जेव्हापासून कळाली प्रेमाची मोहमाया घनिष्ठ झाली वरवरची ओळख घाताशी
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !