लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
बरंच होतं सांगण्यासारखं पण हातावरली मेहंदी पाहून टाळलं
कुतूहल फक्त एका गोष्टीचं आहे तू मला, अलगद कसं गाळलं?
☘ *सागरराजे निंबाळकर* ☘
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !