लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
पिंजऱ्यात कैद करून राघूला लोकांनी मैनेचे गोडवे गायिले
काहींनी पिंजऱ्यात जीव सोडला काहींना मी मधूशाळेत पाहिले
☘ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !