लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
बऱ्याचदा घालून जुलुमी अटी नियतीने फेटाळला माझा करार
मी ही ठरवलं वागूया सागरासारखं दाखवूया भरती ओहोटीचा थरार
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !