लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
साऱ्याच आशा धूसर केल्या तिने म्हणाली, हे आपलं शेवटचं भेटणं
आता घालवायचा वेळ कसाबसा येता जाता फक्त आठवणींना खेटणं
☘ *सागरराजे निंबाळकर* ☘
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !