लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
मनाला समजावतो कैकदा मी काही कोडी सोडून दिली तरच सुटतात
आता विश्वास बसत नाही कोणावरही लोक, हस्तांदोलनाने काळीज लुटतात
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !