लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
काहींवर स्वाक्षरी केली, न पाहता अद्याप बाकी काही करार नियतीचे
सदासर्वदा सुख कसं लाभणार हो पाहावेत कधीकधी थरार नियतीचे
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !