लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
येणं नी जाणं तुझं सखये हल्ली फारच दुर्लभ झालंय
वाटतो वसंत पिवळागर्द जणू आभाळ ही भरून आलंय
----- *सागरराजे निंबाळकर* -----
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !