लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
सावरून साऱ्या घरादाराला जी शिवते फाटकी चादर
आई म्हणतात त्या माऊलीला तिच्यासाठी नेहमीच साऱ्यात आदर
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !