लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
साऱ्याच आशांना तुडवून पायदळी न जाणे, कोणतं स्वप्न उभं केलं.....
वाटलं काही भव्यदिव्य दिसेल, पण मुलाने चक्क आश्रमाजवळ नेलं....!
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !