Tuesday, October 2, 2018

चारोळी

मिचकावले जायचे जे डोळे कधीकाळी
त्याच कडा आज पाणावलेल्या दिसल्या

भाग्यवान ठरले ते अश्रू देखील मित्रहो
ज्यांच्यावर कोणीतरी कविता लिहिल्या

@ *सागरराजे निंबाळकर*

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !