Monday, October 8, 2018

दिंडी वृत्त चारोळी

कैक कवितांचे दान गझल माझी
कैक मात्रांची शान गझल माझी

किती सावरले तिने जिवा माझ्या
असे एकमेव भान गझल माझी

@ *सागरराजे निंबाळकर*

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !