Tuesday, October 9, 2018

चारोळी

घेतला जेव्हा एकंदरीत अंदाज
कळालं नावापुरते नाते उरलेत

भिंती केव्हाच पोकळ झाल्या
आता उरलेले वासेही फिरलेत

@ *सागरराजे निंबाळकर*

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !