लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
होतं प्रेम माझ्यावर एकेकाळी जिचं हल्ली ती त्रयस्थाचं गुणगान गाते
आज उमगलं झुळुक होती ती जी क्षणात येते क्षणात जाते
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !