Tuesday, October 2, 2018

चारोळी

वाटतं, करत राहावं प्रेम निरंतर
तहान एवढ्यानेच कुठे भागते

एकलकोंडा नाव म्हणून की काय
ही रात्र हल्ली माझ्यासवेच जागते

@ *सागरराजे निंबाळकर*

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !