Sunday, October 7, 2018

चारोळी

आवरला पसारा वेदनांचा जेव्हा
त्या एकावर एक स्वार झाल्या

पहिल्यांदा दुष्कर्म घडलं हातून
त्या माझ्या हातून ठार झाल्या

@ *सागरराजे निंबाळकर*

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !