लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
नका जपू माणसं आपापली चार खांद्यांना जातधर्म नसतो
गेल्यावर व्यक्ती व्यासपीठावर नव्हे फक्त नी फक्त मृत्यूशय्येवर बसतो
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !