लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
पाहिलं त्या टाळलेल्या नजरेला अन गुपित एकेक मला कळू लागलं
का केलं जवळ दूर जाणाऱ्याला हे शल्य काळजाला छळू लागलं
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !