Tuesday, October 2, 2018

चारोळी

नका बोलावू मला मैफिलीत मित्रहो
ह्या काळजात फक्त विरहाचे प्याले

ऐकून तराने गाळाल अश्रू, म्हणाल
विसर मित्रा जे झाले ते झाले

@ *सागरराजे निंबाळकर*

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !