लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
काट्यांना फुलवणं ही कला आहे पाणी नाही रक्त द्यावं लागतं
कधी पायात तर कधी हृदयात धर्माला ते इमाने इतबारे जागतं
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !