लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
पडद्यामागेच होती पटकथा सारी शेवटपर्यंत ती पडद्यामागेच राहिली
साहित्याची व्याख्या माहित नाही पण पहिली लेखिका मी आईमध्ये पाहिली
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !