Tuesday, October 2, 2018

चारोळी

कशाला ओल्या करू कडा मी
आसवातूनही ती निघून जायची

पुसल्या जातील मग आठवणीही
ना माझी ना तळहातांची व्हायची

@ *सागरराजे निंबाळकर*

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !