Sunday, October 7, 2018

चारोळी

एवढ्यासाठीच केली होती संगत
आयुष्य एकट्याने जगावं लागेल

नंतर उमगलं मृगजळ होतं सारं
आपलं आपणच बघावं लागेल

@ *सागरराजे निंबाळकर*

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !