Tuesday, October 9, 2018

चारोळी

कुठवर सहन करायचा विरह
कुठवर असं स्वतःला जाळायचं

नवल वाटलं जेव्हा म्हणाली ती
जाऊदे रे, प्रेमात असंच चालायचं

@ *सागरराजे निंबाळकर*

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !