लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
विश्वास बसणार नाही माझ्यावर दर्पणालाच विचार तुझं सौंदर्य
किमया आपली आपणच जाणावी कसं विचारावं चातका, पाण्याचं माधुर्य
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !