Tuesday, October 2, 2018

चारोळी

नका घेऊ ठाव माझ्या मनाचा
मन माझं जणू चंचल वारा

कधी वास्तवात जगतो मी
कधी केवळ आठवांना थारा

@ *सागरराजे निंबाळकर*

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !