लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
जर किरण होतो पैगंबराचा तर गायही अल्लाहची झाली पाहिजे
आपणच जपावी संस्कृती आपुली कशास कोण येथे वाली पाहिजे
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !