Friday, October 12, 2018

चारोळी

कितीदा घालावी समजूत मनाची
जगात काहीच शाश्वत नाही

मन ही टाळतं अन म्हणतं
पुन्हा सांग लक्षात राहत नाही

@ *सागरराजे निंबाळकर*

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !