लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
गहिवरल्या आज दाही दिशा जेव्हा आवाज त्याचा शांत झाला
आज विचारून काय फायदा सये तू मला न विचारताच का गेला?
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !