Tuesday, October 2, 2018

चारोळी

झोपडीत झालो लहानाचा मोठा
नाव आईबापाने राजा ठेवलं

पंचपक्वान्नाची ऐपत नव्हती लेकहो
मात्र एकाच पदार्थात गाव जेवलं

@ *सागरराजे निंबाळकर*

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !