Sunday, October 7, 2018

चारोळी

नका हिणवू दुःखाला इतकं की
ते कायमचं दूर निघून जाईल

ऊन सावल्यांचा खेळ असतं आयुष्य
अन्यथा संमिश्र भावगीत कोण गाईल

@ *सागरराजे निंबाळकर*

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !