Sunday, October 7, 2018

चारोळी

नसावी चिंता तेजोमयी प्रकाशाची
उजेडासाठी माझ्या देहास जाळा

दुसरं तिसरं काही नको मला राजे
ऐकू यावं फक्त, सुखी राहा माझ्या बाळा

@ *सागरराजे निंबाळकर*

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !