लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
एवढ्यासाठीच काढली पैंजणे तिने निरोप घेताना त्याला कळू नये
माझी इच्छा दिसावी ती शेवटची तिची इच्छा ह्याने मागे वळू नये
@ *सागरराजे निंबाळकर*
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !