लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
_डोळ्यातल्या आसवांना पुसत म्हणाली ती_ _छान दिसतोय तुमचा, जोडा नवाकोरा_
_रूढी परंपरांनी हतबल झालेला तो_ _धन्यवाद म्हणताना, उभा होता पाठमोरा_
----- *सागरराजे निंबाळकर* -----
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !